वार्ताहर तळेगाव दशा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव येथील प्रायमरी स्वास्थ केंद्रात भरती असणाऱ्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले त्याचप्रमाणे येथील प्रायमरी स्वस्त केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी सरपंच मीनाक्षी ठाकरे अनिता मेश्राम विनोद देशमुख पुरुषोत्तम उडाके रमाकांत इंगोले आशाबाई ठाकरे रियाजखा रहिमतखा, रियाज खा भुरेखा, दिवाकर ठाकरे राजू मेश्राम शारदाताई बिरे, आशिष मोडक इत्यादी उपस्थित होते तसेच प्रायमरी स्वास्थ्य केंद्राचे कर्मचारी देखील उपस्थित होते.
Home आपला विदर्भ अमरावती माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पी एस सी मध्ये रुग्णांना...