सन 2025 चे विधानपरिषदचे विधेयक क्रमांक 3 वरती बोलताना आमदार प्रतापदादा अडसड
माथाडी कामगारांच्या प्रश्नावर विधानसभेत आमदार प्रतापदादा अडसड आक्रमक, एसआयटी लावण्याची केली मागणी.
माथाडी कामगार मंडळ अंतर्गत होत असलेल्या चुकीच्या प्रक्रिया व व्यवहाराच्या समस्यांवरती विधान सभेमध्ये आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थित केले प्रश्न.
गैरव्यवहार करणाऱ्या दाभाडे नावाच्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करून एसआयटी अंतर्गत चौकशी लावा. -आमदार प्रतापदादा अडसड