मानवता बुद्ध विहार ला नतमस्तक होऊन दौरा सुरू करण्यात आला.

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आज दिनांक ११ में शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या रिपब्लिकन पॅंर्थर जनसंवाद अभियान अंतर्गत सकाळी धामणगाव रेल्वे आठवडी बाजार ईथील मानवता बुद्ध विहार ला नतमस्तक होऊन दौरा सुरू करण्यात आला.आज नारगांवडी.आसेगाव  देवगाव.नागापुर.बोरवगळ.भातकुली . बोरगाव धांधे.विटाळा ईथे रिपब्लिकन पॅंर्थर जनसंवाद अभियान प्रशांतभाऊ मुन जिल्हा संघटक रिपाई आठवले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला या अभियानात स्नेहल वानखडे युवक आघाडी अध्यक्ष, रवि उर्फ दादू मेश्राम तालुका संघटक रिपाई आठवले व भिमसैनीक संदिप रामटेके हजर होते

veer nayak

Google Ad