मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत ॲप आलेला आहे तरीही कोणी कोणत्याही प्रकारचे गडबड न करता ना कुठे जाता आपल्याच हाताने घरी बसता आपल्याला फॉर्म भरता येणार
लागणारी कागदपत्रे
-उत्पन्न दाखला
-जन्म दाखला/ tc
-राशन कार्ड
-आधार कार्ड
-बँक पासबुक
ॲप ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
जास्तीत जास्त नागरिकांना पर्यँत माहिती पाठवा , ही विनंती.