गुरुपौर्णिमेनिमित्ताने श्री. रामकुमार धामंदे ( शास्त्रीय गायक) गुरुवर्य यांच्या पूजनाचा व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. श्री नितीन धांडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने साई मंडळाच्या वतीने श्री. रामकुमार धामंदे ( शास्त्रीय गायक) गुरुवर्य यांच्या पूजनाचा व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच साईनगरचे अमोल भोयर सर (शिक्षक) यांचा सुद्धा आज सत्कार करण्यात आला.

   यावेळी साई मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती गुहे, माजी नगरसेविका सौ वंदनाताई हरणे, श्री मंगेशभाऊ खोंडे, सचिनभाऊ फणसे,श्यामभाऊ हिंगासपुरे, विलासभाऊ माहोरे, नंदूभाऊ काकडे, श्री पाटील काका, राजूभाऊ काकपुरे, भारती अष्टोंनकर, शुभांगी टाले, कल्याणी मुरलीयार, बबीता राठोड, काकडे वहिनी, मेघा हिंगासपुरे,जया माहोरे, गानू काका सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला

veer nayak

Google Ad