बड्या पक्षातून तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छूक उमेदवारांची धाव आता परिवर्तन आघाडीकडे

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

बड्या पक्षातून तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छूक उमेदवारांची धाव आता परिवर्तन आघाडीकडे – शेवटच्या टप्प्यात फॉर्म मिळविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. ऐनवेळी येणाऱ्या उमेदवारांची क्षमता बघून त्यांना तिकीट द्यावे की आपल्या पक्ष/संघटनेतील इच्छूक कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे ?? सोमवारी खूप मोठ्या प्रमाणात नामांकनपत्र दाखल होतील….

बड्या पक्षांतील नेत्यांच्या आघाड्या / युत्या असतील मात्र जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेलेच नसल्याने अनेक मतदार संघात यंदा प्रकाश झोतात नसलेले उमेदवार सगळी समीकरण बिघडून धक्का देण्याची मोठी शक्यता आहे..

veer nayak

Google Ad