कसबे गव्हाणच्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर जाण्याकरिता स्वतंत्र दोन बसेस ची व्यवस्था. इंजि नितेश वानखडे यांनी भक्तांचा शाल व विठ्ठल ,प्रतिमा भेट देऊन केला सन्मान

0
318
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी-

दरवर्षी विदर्भातून लाखो भाविक भक्त आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जात असतात त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुद्धा लाखो भाविक भक्त पंढरपुर येथे जात असल्याने दर्यापूर आगरचे आगर प्रमुख श्री बावुलकर कसबेगव्हाण येथून दोन बसेस पंढरपूर साठी . गोपाळराव गणपतराव मोरे आणि दर्यापूर आगारचे आगार प्रमुख श बहुलकर साहेब यांच्या अथक प्रयत्नाने 11 जुलैला दोन बसेस या कसबेगव्हाण येथील भक्तांना घेऊन रवाना झाल्या

असता त्याप्रसंगी दर्यापूर आगार येथे नितेशदादा वानखडे युवक काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव यांनी सर्व भाविक भक्तांचे शाल व पुष्पगुच्छ व डॉ बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रुक्मिणी गजानन महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सह इतर प्रतिमा देऊन स्वागत केले.प्रमुख आतीथी म्हणून विजय दामले , रमेशभाऊ सावळे, कैलासभाऊ शिरसाट, डी. पी. वानखडे सर, अशोकभाऊ वानखडे, भूषणभाऊ रायबोले,मेश्राम सर,संतोष चव्हाण,सचिन दामले आतिष शिरभाते, आशिष बहुलकर ,प्रदीप वानखडे, महेंद्र कुटेमाटे ,श्री सगणे, श्री हरणे श्री सगणे श्री बैलमारे श्री वर्धे श्री खेतखेडे श्री कोल्हे, आदी मान्यवर उपस्थित होते.

veer nayak

Google Ad