धामणगाव रेल्वे :
शहरातील एकता नवदुर्गा उत्साही मंडळ, नगरपरिषदेसमोर यांच्या वतीने आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महाप्रसादाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असून परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी भक्तांना आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.