धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस कमिटीतर्फे मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मा. राहुलजी गांधी यांनी काही दिवस अगोदर उजागर केलेल्या संपूर्ण भारतात भाजप सरकारने घडवून आणलेल्या ‘वोट चोरी‘ विरोधात मशाल मोर्चाचे आयोजन संपूर्ण भारतभर सुरू आहे.

स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस कमिटीतर्फे मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले व वोट चोरी करून सत्तेवर बसणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

veer nayak

Google Ad