आज दि २८ एप्रिल ला माजी आमदार प्रा विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी धडक आंदोलन करण्यात आले या मध्ये सर्व प्रथम उपस्थित सर्वांनी पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करून घडल्याचा निषेध व्यक्त केला नंतर मा तहसीलदार साहेब यांना विविध मागणी चे पत्र देण्यात आले या मध्ये निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकरी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन रक्कम द्यावी,घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती,बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी,श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले अनुदान त्वरित वाटप करावे
,घरगुती तसेच शेतीपपंचा वीजपुरवठा सुरळीत करावा, निवडणूक आधी उद्घाटन केलेले पांधन रस्ते चे कामे त्वरित सुरू करावे, तसेच मुख्य मार्गावरून गावा गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करावे संत्रा मोसंबी या पिकाचे अनुदानित वितरित करावे या सह विविध मागण्यांचें निवेदन तालुका काँग्रेस च्या वतीने तहसीलदार साहेबाना देण्यात आले या बाबत सबंधित विभागाने ठोस पाऊल न उचल्यास १५ मे नंतर तहसिल कार्यलया आत मध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी आ विरेंद्र भाऊ जगताप यांनी दिला
या वेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष पंकज वानखडे, शहरकाँग्रेसचे चे अध्यक्ष श्री प्रदीप मुंदडा,बँक चे संचालक श्रीकांत गावंडे, नितीन कनोजिया, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे, मंगेश बोबडे,मुकेश राठी, डॉ भगवान शिंदे,सुनील भोगे,संजय गाडे, राजू पुरोहित, रुपेश गुलहाने,,ऋषी जगताप, अविनाश इंगळे, विपिन ठाकरे, मुकींदा माहोरे,बंटी भोंगे,अमोल भेंडे,राजीव भोगे,प्रशांत वानखडे, विनोद तायडे,सलिम पठाण, शिशिर शेंडे,अवीनाश मांडवगणे, यशवंतराव बोरकर, राजेश आठवले, गणेश धवने, दिनकरराव जगताप, अमोल कडू, संजय सावंत, नंदकुमार मानकर, नितीन देशमुख, विलास धांडे, सचिन रामगावकर, प्रशांत भेंडे, सुरेश रामगुंडे, संजय गोपाळ, मनोज तायडे, संजय इंगळे, रितेश निस्ताने, लोकेश शेंडे, प्रमोद राऊत, संजय गाडे, शुभम तरोणे, वैभव पावडे, शैलेश निस्ताने, सलीम पठाण, दिवाकर भेंडे, संदीप भोकरे, संजय निमकर, प्रमोद चौधरी, वैभव पावडे, प्रवीण खोंडे, प्रकाश इंगोले, नंदकिशोर राठी, अतुल इंगोले, मगन नगराची, रमाकांत इंगोले, प्रवीण राठी, प्रफुल चौधरी, राजाभाऊ गायकवाड, किरण ठोंबरे, रवींद्र डबले, अशोक बोदिले, रोफ भाई, प्रफुल चौधरी, माधुरी ताई दूधे,संजय मोकाती, गोपाल मांडवकर, पवन खुरपडे, डॉ प्रमोद रोंघे, विनोद राऊत मोरेश्वर गायके,राजेंद्र ढेरे,सौरभ भिसे, विनोद गायके, मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते