भाई अमन यांना मातृशोक
यवतमाळ : सामाजिक कार्यकर्ते भाई अमन,भाई अस्लम यांच्या आई फातिमा अब्दुलभाई नरसिंघानी वय 72 वर्षे यांचे रविवार दि.10 ऑगस्ट 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा अंतिम संस्कार कळंब चौक येथील कब्रस्थान येते करण्यात आला.त्यांच्या पश्चात मुलगा भाई अमन नरसिंघानी,अस्लम नरसिंघानी,मुलगी फरीदा बुधवाणी यांचे सह नातवंड असा आप्त परिवार आहे.