दिनांक २१/६/२०२४ महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाचे वतीने महाराष्ट्रातील सर्व आमदारांना महासंघाचे निवेदन

0
130
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 महासंघाचे वतीने सर्व आमदारांना विनंती करण्यात येते की पोलीस पाटील नियुक्ती पासून सेवा निवृत्ती पर्यंत दिल्या जाणाऱ्या मानधना व्यतीरिक्त कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही,आम्ही गेल्या १० ते१५ वर्षांपासून पेन्शन/ निवृत्ती वेतन द्यावे म्हणून निवेदने दिली पण शासन त्यांचा ही गांभीर्याने विचार करत ,नाही, कार्यरत असतांना

पोलीस पाटील यांचं निधन झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी शासनाने ५लाखापर्यंत आर्थिक मदत केल्यास ते

त्या कुटुंबाला आर्थिक हातभार होणार आहे.आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पोलीस पाटील बंधुभगिनी स्वत:

निधी जमा करून निधन झाल्यानंतर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देतात हे किती दिवस चालणार?शासन सेवेत असणाऱ्या पोलीस पाटील यांना शासन स्तरावर आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे……

येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा विषय गांभीर्याने मांडुन पोलीस पाटील यांना हक्काचा न्याय द्यावा व आपला आवाज उठवावा ही महत्त्वाची महासंघाचे वतीने कळकळीची नमृ विंनंती,

या विषयावर अनुसरून मा.

आमदार साहेब प्रतापदादा अ.अडसड, धामणगाव रेल्वे,चांदुर रेल्वे, नांदगाव खं….. विधानसभा मतदारसंघ, यांना देण्यात आले याकरिता, उपस्थित पदाधिकारी,श्री.किशोर सावंत पाटील विभागीय अध्यक्ष ,श्री, गोपालजी थोटे, धामणगाव रेल्वे, तालुका अध्यक्ष,श्री.प्रविणजी ठाकरे, जिल्हा अध्यक्ष,श्री.निलेशजी गावंडे जिल्हा सचिव,श्री.महेशजी म्हात्रे, उपाध्यक्ष तालुका धा.रे,श्री.सचिन फरकाडे, पोलीस पाटील,,राजुभाउ सवाई, पोलीस पाटील,मा. अध्यक्ष श्री मोहनराव शिंगटे, महाराष्ट्र राज्य, यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले….

veer nayak

Google Ad