या वेळेस कार्यक्रमाचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य श्री सुनिलभाऊ शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक, पशुपालन व शेतकऱ्यांसाठीच्या विविध शासकीय योजनांबद्दल महिती दिली. तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री रविभाऊ चौधरी यांनी त्यांचे शेतीविषयक अनुभव शेतकाऱ्यांना सांगितले.