धामणगाव रेल्वे
स्थानिक शास्त्री चौक येथे शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार आणि बँक घोटाळ्यातील आरोपी सुनील केदार यांनी काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असे बेताल वक्तव्य करीत महिलांचा अपमान करीत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण ही महत्वकांक्षी योजना महाराष्ट्रात राबवुन महिलांना न्याय देण्याचे काम करीत असताना सुनील केदार यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये तीव्र रोष पाहावयास मिळत आहे.
त्याचाच भाग म्हणून आज धामणगाव रेल्वे मतदार संघाच्या वतीने शिवसेनेच्या मुख्य नेत्या नीलम ताई गो-हे जिल्हा अध्यक्ष निशांत हरणे उपजिल्हाध्यक्ष सुनील केने शिल्पाताई बोडके संपर्कप्रमुख अमरावती जिल्हा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष अरुणाताई इंगोले रेखाताई खारोडे जयश्रीताई कातकिडे उपजिल्हाध्यक्ष सुनिता जगताप उपजिल्हाध्यक्ष लीना गाडबैल वरुड मयुरी ढेपे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर साधनाताई सरदार विधानसभा संघटक धामणगाव रेल्वे वर्षाताई पोटफोडे सोनिया मारवे रजनी भगत नीलिमा कडू प्रियंका निस्ताने सुनिता कदम कल्याणी कदम नंदा भोंडे प्रगती जाधव आरती देशमुख रूपाली गुल्हाने सुनीता सामने संजीवनी कापसे देवकी वाफेकर सुवर्णा मरस कोल्हे पौर्णिमा कांबळे दत्ता गोपाळ नलिनी फुटले नीलकमल फुटले ममता वानखेडे प्रणिता नाडे योगिता कुसराम त्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या तसेच शिवसेनेचे उपजिल्हा संघ टक रणजीत पाटेकर उप तालुकाध्यक्ष राजेश मारवे प्रेम राज राठी गजानन शेंदरे दीपक खाडे चेतन जयस्वाल अनिल सुरसे यासह अनेक शिवसैनिक हजर होते