मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

0
63
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 23 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दि. 24 ऑगस्ट अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

सकाळी 11.30 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन व हेलिकॉप्टरने महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी यवतमाळकडे प्रयाण. यवतमाळ येथील कार्यक्रम आटपून दुपारी 3 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

veer nayak

Google Ad