चांदुर रेल्वे / चांदुर रेल्वे शहर अध्यक्ष गोलू यादव यांना मुंबई येथील मुख्यमंत्री निवास येथे गणपती बसवण्यात आले, चांदुर रेल्वेचे शिवसेना शहराध्यक्ष गोलू यादव हे मुंबई मधील मुख्यमंत्री निवासस्थानी गेले असता
त्यांना वर्ष बंगल्यावरील बसवण्यात Grocery गणपती बाप्पाच्या आरतीचा मान मिळाला,त्यामुळे त्यांच्या वर शहरासह तालुक्यात सुद्धा अभिनंदनचा वर्षाव होत आहे.