धामणगाव रेल्वे,
येथील अमर शहीद भगतसिंग चौकातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मदनमोहन, ब्रिजमोहन सेवग यांचे ज्येष्ठ बंधू आणि संजय, विनय, श्रीकृष्ण तसेच धर्म जागरण नगर सहसंयोजक मनमोहन (मुन्ना)सेवग मोठे वडील (भाभाजी) चंद्रप्रकाश दीपचंद सेवग यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर येथील स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले