रक्तदान शिबिर,ब्लँकेट वाटप,मार्केट स्वच्छता करून साजरी केली संत गाडगेबाबा पुण्यतिथी पुण्यतिथी. ४४ रक्तदात्यांनी केले रक्तदान, गरजूंना ब्लॅंकेट वाटप. एसडीओ,तहसीलदार,ठाणेदार यांची प्रमुख उपस्थिती.

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चादूर रेल्वे तालुका प्रतिनिधी

संत गाडगेबाबा व्यापारीच्या वतीने सकाळी बाजारपेठेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर १० वाजता रक्तदान शिबिरांची सुरूवात करून व्यापारी संघटने स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी केली शहारातील विविध क्षेत्रातील 44 रक्तदात्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा फोटो पूजन,दिप प्रज्वलन करत कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली मंचावर उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पुजा माटोडे, ठाणेदार अजय आखरे,ॲड राजिव अंबापुरे,माजी उपाध्यक्ष नितीन गवळी, डॉ सुषमा खंडार, जेष्ठ व्यापारी धिरेंद्र खेरडे, सुधाकर नाचवनकर हे मंचावर उपस्थित होते आयोजन समितीच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी सांगितले की संत गाडगेबाबा यांनी स्वच्छ्ता व मानवतेचा संदेश दिला जे प्रत्यक्षात कोरोना काळांत लक्षांत आले तर तहसीलदार पुजा माटोडे म्हणाल्या की संत गाडगेबाबा चे विचार अनमोल आहे ग्राम स्वच्छता, गरजूची सेवा,आरोग्य सेवा उपाशीपोटाला अन्न, अंधश्रद्धा वर विश्वास न ठेवता मानवतेचा विचार मांडत संत गाडगेबाबा यांनी लोक प्रबोधन केले अश्या संताची पुण्यतिथी या मार्केटमध्ये करून गरजूंना ब्लॅंकेट वाटप,अन्नदान सेवा,रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात हीच खरया अर्थाने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करणे आहे कार्यक्रमचे सुत्रसंचलन शैलेश डाफ, प्रस्तावित ॲड राजिव अंबापुरे तर आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रताप खडार यांनी केले रक्तदान शिबिरासाठी अमरावती डॉ पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज येथील रक्तपेंढीची चमू डॉ चेत्राली अहेरवार,नर्सिंग हारीस खान, सोशल वर्कर वंदन चौधरी,कर्मचारी निलेश चौकडे, प्रतिक नेवारे,चालक अमोल तेटू यांनी उपस्थित राहून जवाबदारी पार पडली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन खेरडे,ओमप्रकाश मानकर, संजय कोल्हे,आशीष जोशी,भूषण नाचवनकर,राजेश काळे, सागर राऊत,निलेश खेरडे,बाबाराव जाधव, बाबाराव शेळके,कान्हा बेराड,राहुल देशमुख,गुड्डू शेख, प्रफुल कोकाटे, मसतकर,डॉ वसंत खंडार,बाळू कडू,डॉ गणेश वहाडे, सचिन जयस्वाल,प्रमोद नागमोते, सतीश निमजे, राजू वडतकर,नौशाद आलम, श्याम उदयपुरीया,नयन भोयर, शरद खेडकर, डॉक्टर अक्षय माळोदे, राजू जयसिंगपूर, पिंटू चंदाराणा, राजू अजमिरे, हर्षद गुगली, तोडरवाल, मंगेश बोबडे श्रीनिवास सूर्यवंशी, ढेरे, सुरेंद्र कोल्हे, गजानन देशमुख, कमलकिशोर पणपालिया, पंकज वानरे, पप्पी बजाज, संजय मोटवानी, वैशाली कोरडे, ज्योसना मोहोड,शितल शेळके,निलेश कापसे,विनोद गुल्हाने,पप्पी पटले यांनी अर्थक परीश्रम घेतले

veer nayak

Google Ad