बैठकीला प्रमुख मार्गदर्शक स्थानी राज्यसभा खासदार मा. श्री डॉ. अनिलजी बोंडे साहेब बैठक च्या अध्यक्ष स्थानी भाजपा प्रदेश सचिव मा. श्री जयंतभाऊ डेहनकर तर प्रमुख अतिथी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री गजाननभाऊ कोल्हे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री रविराजजी देशमुख, भाजपा शहर सरचिटणीस श्री विवेकजी कलोती, श्री चेतनजी पवार, पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ओबीसी श्री विशालजी गणगणे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव श्री योगेशभाऊ वानखडे, श्री निलेशजी देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री क्षितिजजी उमक, भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष श्री कुणालजी टिकले, ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सौ भारतीताई गुहे उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करुन विस्तारक बैठकीला सुरुवात करण्यात आली. खा. अनिलजी बोंडे, श्री जयंतभाऊ डेहनकर, गजाननजी कोल्हे, रविराजजी देशमुख यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. प्रस्ताविक ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष श्री कुणालजी टिकले यांनी केले. त्या नंतर ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष आणि ओबीसी महिला मोर्चा कार्यकारिणी ला नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकी चे सूत्रसंचालन ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस श्री संदीपभाऊ अंबाडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ पिहुलकर ताई यांनी केले.
त्या वेळी ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस श्री नरेशभाऊ चव्हाण, सुशिल साहू, विशाल डाहाके, हेमंत श्रीवास्तव, शहर उपाध्यक्ष श्री सुधिरभाऊ वाघ, राजेशभाऊ पोहनकर, योगेश ठाकरे, गजाननभाऊ तांबटकर, सागर बनकर, रोशन साहू, नरेंद्र बेणी, अमित खोबांडे, प्रतिक पिंपळे,ओबीसी मोर्चा बडनेरा विधानसभा संयोजक श्री अशोकभाऊ पांडे, शहर सचिव शेखर माळोदे, सुरज मानकर, समीर साहू, हर्षल मोहोड, देवेंद्र देशमुख, विशाल बनकर, ओबीसी महिला मोर्चा शहर सरचिटणीस सौ, अल्काताई सरदार, सौ भारतीताई बनकर, सौ संगीताताई तोंडे, सौ पदमाताई खेडकर सह ओबीसी मोर्चा चे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.