भारतीय जनता पार्टी चांदुर रेल्वे शहर व ग्रामीण युवा मोर्चा आढावा बैठक आज चांदुर रेल्वे येथील भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी उपस्थित विधानसभा धामणगाव रेल्वे निवडणूक प्रमुख श्री रावसाहेबजी रोठे, भाजपा युवा मोर्चा अमरावती जिल्हा अध्यक्ष अजिंक्यजी वानखडे, भाजपा चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष बबनरावजी गावंडे, भाजपा चांदूर रेल्वे शहर अध्यक्ष बंडूभाऊ भुते व मोठ्या संख्येने भाजपा, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपा युवा मोर्चा चांदुर रेल्वे शहर व ग्रामीण जाहीर करण्यात आली.