महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाचे अध्यक्ष श्री मोहनराव शिंगटे, अण्णा, उपस्थित प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक,श्री,बलविर पाटील, उपाध्यक्ष जिल्हा वर्धा, जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाजन पाटील, श्री.नरेशराव कडु, विदर्भ प्रमुख,श्री प्रविण ठाकरे जिल्हा अध्यक्ष अमरावती,श्री.उल्हास मेंढे पाटील जि.अहमदनगर,श्री.कुमारपंडीत, पवार .जि.अहमदनगर, श्री गायकवाड पाटील, तालुका कोपरगाव,,
श्री,नितेश पडोळे, पाटील, तालुका धामणगाव रेल्वे,श्री, आदित्य जी, मानकर, जिल्हा अमरावती,सहसचिव,श्री.बापु नरहरे, जिल्हा, परभणी,, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ,,श्री.सुनिल रणशिंग पाटील, कोषाध्यक्ष,म.रा.पो.पा.महासंघ, श्री.प्रल्हाद सावंत, सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ,श्री.गणेशराव हटवार, विभागीय अध्यक्ष जिल्हा नागपूर, श्री, किशोर सावंत विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ, अनेक जिल्ह्यांतील पोलीस पाटील,व पोलीस पाटील भगिनी या बैठकीकरिता उपस्थित होते..