प्रतिनिधी
जेस्ट हवामान तज्ञ तथा राष्ट्रवादी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी आज दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला धावती भेट देत बाजार समितीच्या कामकाजाविषयी माहिती अवगत केली त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा विमर्श करण्यात आला राष्ट्रवादी गट हा संपूर्ण जिल्हाभरात बळवंत वानखडे यांचा प्रचार करीत असल्याचे व्यक्त केले तर बळवंत वानखडे हेच लोकसभा प्रतिनिधी सक्षम व अभ्यासू असल्याचे उपस्थित असलेल्यांनी व्यक्त केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, उपसभापती राजू पाटील कराळे, आतिष शिरभाते शहर अध्यक्ष काँग्रेस
प्रदीप राऊत अध्यक्ष अमरावती जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण
बाळासाहेब चराटे सुनील किर्तकार, मनोज आरमळ, ऍड संजय भोंडे
सुशील गावंडे संजय राठी भरत आठवले साहेबराव भदे विनोद वानखडे,अस्लम मन्सूरी,आदी उपस्थित होते