महानगरपालिका बांधकाम विभागात गेल्या अनेक दिवसांपासून अधिकारी बनुन अनेक फायली हाती घेउन स्वाक्षरी करून तोऱ्यात मिरवत होता… पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू..
अमरावतीत बनावट मनपा कर्मचारी गजाआड! खोटे ओळखपत्र तयार करून कनिष्ठ लिपिक बनण्याचा प्रयत्न उधळला. मनपा विभागातच बनावट कर्मचारी अटक .