आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य तर्फे पोट्रोल मध्ये भेसळ झाल्याने मा. हरीश काळे साहेब तहसीलदार आर्वी यांच्या मार्फतमा.प्रेट्रोल मंत्रालय भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.

0
244
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आज दिनांक 10-02-2024 रोज सोमवार ला मा.हरीश काळे साहेब तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत मा. श्री. हरदीप एस पुरी साहेब मंत्री जी पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस केंद्रीय मंत्री दिली यांना निवेदन पाठवण्यात आले आर्वी वर्धा या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसापासून भेसळ युक्त पेट्रोल आल्याने लोकांना त्यांचा खूब त्रास सहन करावा लागला या माध्यमातून लोकांची पैश्याची लूट पेट्रोल विक्रेत्या कंपनी तर्फे झाली. ज्या दुचाकी गाडी दुरुस्ती करणारे कारागीर गाडी पुन्हा पुन्हा येत असल्याने त्यांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या भेसळ युक्त पेट्रोल मुळे दुचाकी गाड्या ऍटोमॅटिक रेस होत आहे. या मुळे असिसिडेन्ट चे प्रमाण वाढाची शक्यता आहे. बऱ्याच गाड्याचे इंजिन मध्ये प्रॉब्लेम झाले. त्या मुळे नोक तिथे लोकांना पैश्याचा चुराडा झाला याला जबाबदार कोण सरकारने या नंतर असे होऊ नय याची दक्षता घ्यावी अनेथ्या आदर्श एकता सामाजिक संघटना महा राज्य तर्फे अंदोलन करण्यात येईल.

veer nayak

Google Ad