पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ मोहीम नुकताच सुरू करण्यात आली. एक झाड आईच्या सोबत किंवा सन्मानार्थ लावावे या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या देशवासीयांना आवाहनाला साद देत आईच्या सन्मानार्थ अमरावती शहरातील विविध ठिकाणी भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष आमदार आदरणीय प्रविण पोटे पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली आज सूतगिरणी प्रभागातील न्यू प्रभात कॉलनी येथे ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष सौ भारती राजेश गुहे यांनी न्यू प्रभात कॉलनी मधील महिलांन सोबत घेतला वृक्षारोपणाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित सूतगिरणी प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ. वंदनाताई हरणे, सौ.लताताई देशमुख, सौ सविताताई गोमेकर,सौ प्रमोदिनी तिडके,सौ. रजनी जयसिंगपूरे,सौ.लीना नांदुरकर,सौ रुपाली मोकलकर, सौ.जोत्स्ना मोकलकर,सौ.निशा मेटकर,सौ रुपाली गावंडे, सौ.डांगे काकू,सौ राधा पुरी, सौ गोसावी काकू, सौ देशमुख काकू,जिराफे काकू,सौ.स्नेहा बोबडे, सौ.शुभांगी टाले उपस्थित होत्या.यावेळी झाडे लावण्यासोबतच झाडे जगविण्याची सुद्धा शपथ घेतली ‘एक पेड मेरे माॅं के नाम’