एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अकस्मात अपघाती निधनाने समाजासाठी, राज्यासाठी आणि सामान्य जनतेसाठी आयुष्यभर कार्य करणारे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले, ही अत्यंत दु:खद व भरुन न निघणारी हानी आहे. त्यांच्या कार्याचा ठसा सदैव स्मरणात राहील. त्यांचे विचार, धैर्य आणि सेवाभाव अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.

आज मंत्रालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आमदार प्रतापदादा अडसड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली

veer nayak

Google Ad