आमदार प्रताप अडसड यांनी पंधरा वर्षाचां विकास केवळ अडीच अडीच वर्षात केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस विश्यपणा केंद्र , बेंडोजी महाराज संस्थांच्या विकासाला देणार निधी

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

संयमी, अभ्यासू जिद्द चिकाटी विकासाची तडमळ असलेल्या आमदार प्रताप अडसड यांनी पंधरा वर्ष माघारलेल्या धामणगाव मतदार संघाचां विकास केवळ अडीच वर्षात केला आ प्रताप अडसड यांच्या कार्य कुशलतेने व आपल्या आशीर्वादाने पुढील पाच वर्षात राज्यात विकासाचे मॉडेल हे धापणगाव मतदार संघ ठरेल असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत धामणगावात विंष्यपणा केंद्र , बेंडोजी महाराज संस्थानाला निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले 

धामणगाव रेल्वे मतदारसंघातील २३५३ कोटी १२ लक्ष रुपयांच्या एकत्रीत विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण निमित्त चित्रफित वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला गत अनेक वर्ष हा मतदारसंघ विकासापासून दूर होता

 

 

कोणत्या विभागातून कसा निधी आणायचा याचा अभ्यास आमदार प्रताप अडसड यांना आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युवा आमदार असलेल्या प्रताप अडसड यांना मतदानस्वरूपी आशीर्वाद आपण द्यावा राज्यात विकासाचे मॉडेल हे धामणगाव मतदार संघ निश्चित ठरणार असल्याचे ते म्हणाले.विदर्भात दुसरे तर अमरावती जिल्ह्यात पहिले असलेल्या विज्ञान केंद्राचे उद्घाटन आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना आता पुस्तकरुपी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षात आपली कल्पना या विज्ञान केंद्रातून साकारता येणार आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सहज उपलब्ध होईल विद्यार्थ्यांनी दररोज संविधानाची पाच पाने वाचावीत त्यातून आपले अधिकार कर्तव्य समजून घ्यावे ते भविष्यात समाज उन्नतीसाठी निश्चित कामे पडेल असे आमदार प्रताप अडसड म्हणाले धामणगाव तालुक्यातील चार हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी या विज्ञान केंद्राला भेट देऊन १७८ साहित्याची माहिती मिळवून घेतली.यावेळी माजी जि प सभापती रामदास निस्ताने, न प मुख्याधिकारी अमोल माळकर, शिवसेना शिंदे गटाचे मनोहर बारसे, माजी जि प सदस्य रवींद्र मुंदे, आठवले गटाचे प्रशांत मुन अनिता तिखीले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दुर्गाबक्षसिह ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले संचालन व आभार अशोक शर्मा यांनी केले यावेळी मंचावर धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोंठे,मनोज डहाके, हरिचंद्र खंडारकर ,मोहन गावंडे उषा तीनखडे, नलिनी मेश्राम, मोहन इंगळे, अनिल राठी, विठ्ठलराव राळेकर, राजकुमार केला अनिकेत ठाकरे बबनराव गावंडे, अपर्णा जगताप, शेख कयुम, गिरीश भुतडा, शोभाताई हिवसे, व धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर येथील भाजपा, शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad