पिंपळखुटा (ता. धामणगाव रेल्वे) येथे झालेल्या ग्रामसभेत कोरमच्या मुद्द्यावरून गदारोड झाला. ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने ग्रामसभेत वादविवाद.
ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले.
काहीकाळ तणावाचे वातावरण.
गटविकास अधिकारी यांच्या समनव्यातुन ग्रामसभा घेण्यात आली.
ग्रामस्थांचा सवाल – “ग्रामसभा केवळ औपचारिकता का?”