शहरातील अक्वा पाणी वितरण करणाऱ्या व्यवसायकांची पिण्या योग्य पाणी तपासणी मोहीम डॉ विशाल काळे यांनी केली सुरवात

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती – अमरावती शहरात सर्व्हे नुसार 90 ते जास्त प्रमाणात अक्वा चे माध्यमातून शहरात प्रत्येक दुकानात , प्रत्येक आस्थापनात व सर्व मंगल कार्यालय , लॉन , खानवळ व इतर ठिकाणी पाणी चे कॅन जातात परंतु डॉ विशाल काळे यांच्या निर्देशांत असे आले की जे पाणी अक्वा चे कॅन मधून पितात ते नागरिक आजारी पडतात व त्यांना ज्या प्रमाणे पाण्यापासून योग्य ते मिनरल पाणी मिळावे व शरीराला योग्य पाणी मिळत नाही अश्या तक्रारी प्राप्त झाल्या मुळे ॲक्शन मोड वर येऊन त्यांनी सर्व पाणी वितरण करणाऱ्या अक्वा यांच्या दुकानात तपासणी करण्यात साठी स्वतः जाऊन पाण्याअधे किती टीडीएस आहे.

केमिकल किती आहे हे तपासणी मोहीम राबविण्याची सुरवात केली व ज्या अक्वा चे पाणी पिण्यास योग्य नसेल त्यांचे वर साथ रोग कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल व कोणतीही कारण मान्य करण्यात येणार नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे महानगर पालिका यांनी जाहीर आवाहन केले आहे व सर्व खानावळ, हॉटेल ,वाइन शॉप., बिअर शॉप , लॉजिंग, व खाद्य पदार्थ निर्माण करणाऱ्या कंपन्या व विकणारी आस्थापना यांनी त्वरित आरोग्य विषयक प्रमाणपत्र घेण्याचे व्यावसायिक यांना कळवण्यात आले आहे

veer nayak

Google Ad