प्रिय ग्राहक
मागील 35 वर्षापासुन सुवर्ण व्यवसायात कार्य करीत असताना आज जागतीक दर्जाचे सोने, चांदी, डायमंड, राशी रत्नामधे हॉलमार्क प्रामाणित ब्राँडेड दागिने इन्शुरन्स, बी.सी,लॉयल्टी पॉईंट, लकी ड्रॉ,मेम्बरशिपकार्ड, गहाणी इत्यादी सेवा आम्ही आपल्या पार्शव पदमावती ज्वेलर्स च्या शोरूम मधे ग्राहकाना देत आहोत |आज पर्यंत आपण घेत असलेले दागिने किती शुद्ध आहेत किती कॅरेट चे आहे हे माहीत होत न होते|
परंतु आज आपण आपल्या दागिन्याची शुद्धता आपल्या मोबाईल वर चेक करू शकतो|थोडे से पैसे वाचविन्यासाठी आपण हॉलमार्क दागिने घेत नाही |व त्यामुळे आपले 25%पर्यंत चे नुकसान होते | हॉलमार्क मधे सुद्धा 18,20,22,24कॅरेट लिहूनयेते | ते सुद्धा आपण तपासून घेतले पाहिजे कारण प्रत्येक कॅरेट चे रेट वेग वेगळे असतात| या सर्व बाबी तपासा व निश्चिन्त होऊन दागिने खरेदी करा |व आपल्या सोन्या सारख्या जीवनाचा आनंद घ्या |धन्यवाद |
पार्शव पदमावती ज्वेलर्स परिवार, धामणगांव रेल्वे, संपर्क -7083544444