️ दुःखवार्ता ️

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मनोज भाऊ शिवणकर(सरपंच जळगाव) यांचे वडील आदरणीय श्री. मधुकरराव शिवणकर यांचे आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.

त्यांची अंतिम यात्रा आज दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

पत्ता: नवाथे नगर, संतोषी माता मंदिर जवळ, अमरावती

भावपूर्ण श्रद्धांजली

veer nayak

Google Ad