अंजनसिंगी ता.धामणगाव रेल्वे येथील युवक काँग्रेस चे महासचिव राहुल ठाकरे यांचा प्रतापदादा अडसड यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

0
168
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

यावेळी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय श्री रावसाहेब रोठे,

तालुका सरचिटणीस प्रभाकरराव वाघे, भाजपा जिल्हा सदस्य गजाननराव पुनसे, शाखा अध्यक्ष सुरेशभाऊ कासमकर,मा.श्री संजयभाऊ भोवरकर , ऋषीकेशभाऊ मुंडेकर, समिरभाऊ वडे, भाजपा कार्यकर्ते ऋषीभाऊ जगताप, सचिनभाऊ तिवारी, सुरजभाऊ ठोंबरे, संदीपभाऊ बंड, शेख मुसाभाऊ, उमेशभाऊ चोंदे, श्रीकृष्णभाऊ वाळके, विलासभाऊ महल्ले, गजाननराव राऊत, व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad