जुना धामणगांव येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष पंधरे यांची कन्या योगिता सुभाष पंधरे आयबीपीएस परिक्षा देऊन हीची कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
शुभेच्छुक सन्माननीय सरपंच, उपसरपंच राजु भाऊ अहिवार सचिव तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत जुना धामणगांव