त्यावेळी, मंगरूळ दस्तगीर येथे असंख्य महिला मंडळींनी उपस्थित राहून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अभिजीत पाटील ढेपे यांचे जंगी स्वागत केले , अभिजीत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू अशी भूमिका सर्व उपस्थित मंडळींनी घेतली ..
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार अभिजीत पाटील ढेपे यांच्या रूपाने असावा असे सर्व उपस्थित मंडळीनी व्यक्त केले 13 माजी सैनिक (मिलिटरी) यांचे सत्कार ठेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला .. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कडू उपस्थित होते.
प्रमुख उस्थितीमध्ये सौ वृषाली ताई ढेपे यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात महिला मेळावे आयोजित करत समजा पुढे आदर्श ठेवला . उपजिल्हा प्रमुख राजेश भाऊ पांडे , तालुका प्रमुख नीलेशभाऊ मुंदाने, माजी तालुका प्रमुख निलेश भाऊ तिवारी , उपतालुका प्रमुख अमित भाऊ भगत, शहर प्रमुख सुभाषभाऊ लाहाबर ,उपशहर प्रमुख संजयभाऊ टारपे, विभाग प्रमुख शरदभाऊ देवगिरीकर , धामणगाव रेल्वे शहर प्रमुख नानाभाऊ देऊळकर, धामणगाव रेल्वे युवासेना शहर प्रमुख शुभम भाऊ ठाकरे ,बंडूभाऊ यादव,
युवासेना तालुका प्रमुख सुशील भाऊ दाभाडे , नांदगाव खंडेश्वर तालुका प्रमुख प्रमोद भाऊ कोहळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मेटकर, संचालिका अर्चना कणसे,सोनाली लेंडे, होत्या , स्वाती ताई ढेपे, अनीताताई खोडे, संगीता ताई कोहळे , मोरेश्वर बानासुरे , धनंजय भाऊ निस्ताने, गजानन खोडे, प्रकाश दातार, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते,