प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण मंडपाला मा.प्रविणजी दरेकर तथा मा आमदार बच्चु भाऊ कडू यांची भेट दोघांनीही दिली १५ मार्च रोजी तोडगा काढण्याची शास्वती बच्चु कडु यांनी ११ तारखेलाच केली होती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या सोबत सविस्तर चर्चा.दरेकर म्हणाले उद्यालाच करणार देवेंद्र फडणवीस व एकनाथरावांशी चर्चा
मनोजभाऊ चव्हाण यांच्या तब्येतीची केली विचारपुस काळजी घेण्यासाठी केली विनंती उपोषण मागे घेण्याची सुध्दा केली विनवणी
मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भुमीकेशी ठाम निर्णय घेतल्या शिवाय घरी नाही परतणार