veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | । युट्युब
रूपेशजी राऊत, आकाशजी वघाडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित.
स्थानिक रायपूर कासरखेड येथे नुकतेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि विश्व हिंदू परिषद चा स्थापना दिवस संपन्न झाला. सन 1964 स*** मुंबईच्या संदिपाने आश्रमात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत समस्त हिंदू समाजाच्या सहकार्य व साधुसंताच्या आशीर्वादाने विश्व हिंदू परिषद संपूर्ण विश्वाच्या हिंदूंचे एकत्रीकरण व त्यांच्या हितासाठी कार्य करीत आहे यावर्षी विश्व हिंदू परिषद आपल्या स्थापनेला 61 वर्ष पूर्ण करीत आहे
त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .व तसेच भव्य रैली चे आयोजन होते , महाप्रसाद, दहेंडी, होती.सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रूपेश जी राऊत वि.हिं.प.अ.जिल्हा मंत्री ,व आकाश जी वघाडे जिल्हा गौरक्षा प्रमुख होथे. प्रमुख उपस्थिती म्हणून रूपेश जी राऊत, आकाश वघाडे , मंचावरती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलांत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर रोहित वर्गणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर रूपेशजी राऊत यांनी आपले मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची समारोप जय घोषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गाडेकर प्रखंड सहसयोजक , निखिल तोंडरे वि.हिं.प.धर्मचार्य संपर्क प्र.,नैतीक सौदरकर गौरक्षा प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी ते करता रायपूर कासरखेड समिती रायपूर कासरखेड समिती, रोहित वर्गणे, मयूर मदनकर ,निकेश साठोणे ,दिपेश मादनकर ,सार्थक कंगा ले, प्रेम शेंडे, सूरज वैधे , विशाल वाघाडे ,अभिषेक वाघाडे,प्रतीक कंगाले, चेतन जिस्कर विशाल तिरमारे , यांनी अथक परिश्रम केले.