चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन
आपल्या तपासात आज गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्राम शिरजगाव कोरडे येथे आरोपी केवल चोवीदास भोसले (वय 28) त्याच्या घराच्या मागे गावठी दारू काढूण विक्री करत आहे. सदर माहितीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
कारवाईत खालील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत:
– 300 लिटर मोहामास सडवा दारू (किंमत: 30000 रु)
– 30 लिटर दारू (किंमत: 3000 रु)
– 2 लोखंडी ड्रम (किंमत: 1400 रु)
– 2 प्लास्टिक डबक्या (किंमत: 400 रु)
सदर माल साक्षीदारांसमोर जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
ASI राजकुमार जैन BN 1127, HC वसंत चव्हाण BN 606, PC सागर पाचपोर BN 40, PC रवींद्र भुताडे BN 336, आणि महिला सैनिक अनिता BN 710 यांनी केली आहे.