स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘सृजन 2025 – सर्जनात्मकतेच्या कलेचा उत्सव’ उत्साहपूर्ण आणि सर्जनशील वातावरणात भव्य थाटात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कला, प्रतिभा आणि सृजनशील क्षमतेला व्यासपीठ मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
श्री गिरीश ताथोड, पोलिस निरीक्षक, दत्तापूर पोलिस स्टेशन
श्रीमती अनीता धुर्वे, प्राध्यापक, महिला आर्ट्स कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे
श्री गजानन गजभरे, ए.पी.आय., दत्तापूर पोलिस स्टेशन
श्रीमती सोनाली ताथोड, पी.एस.आय., दत्तापूर पोलिस स्टेशन
डॉ. सरिका संकलेचा, कार्डियोलॉजिस्ट व शिशुरोगतज्ज्ञ, धामणगाव रेल्वे
यांचे प्री-प्रायमरी हेड शबाना खान यांनी स्वागत केले.
तसेच रीना काले (प्राचार्या, SOS यवतमाळ), श्रीमती जागृती गंदेचा (उप-प्राचार्या), आणि विविध माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्य पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या, शिक्षकवृंद, हेड बॉय नैतिक निस्ताने आणि हेड गर्ल अभंगा लंगरे यांनी केले.
मुख्य पाहुणे श्री गिरीश ताथोड यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव सादरीकरणांचे आणि उर्जेचे मनापासून कौतुक केले. तसेच प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी आणि संपूर्ण स्टाफचे उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
वार्षिक अहवाल
प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे प्रभावी सादरीकरण करताना सांगितले की,
“प्रत्येक यशस्वी उपक्रमामागे उत्साही विद्यार्थी, कष्टाळू शिक्षक आणि सहकार्य करणारे पालक हेच मुख्य बळ आहे.”
सांस्कृतिक कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
कार्यक्रमात पृथ्वीवरील सृष्टीचा विकास, चार युगांचा प्रवास, संगीत–नृत्यांचा इतिहास, संस्कृतीतील सृजन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची मांडणी अशा विविध विषयांचा अप्रतिम संगम विद्यार्थ्यांनी सादर केला. मोहक नृत्यरचना व सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
विद्यार्थ्यांचा विशेष गौरव
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खालील पुरस्कार देण्यात आले :
बेस्ट स्टुडंट (कब्स) – अदिती कोवे
बेस्ट स्टुडंट (प्राथमिक) – जुईली मेंढे
बेस्ट स्टुडंट (हायस्कूल) – चंचल मानकानी
बेस्ट स्टुडंट काऊन्सिल (बॉयज) – गौरिश बुधलानी
बेस्ट स्टुडंट काऊन्सिल (गर्ल्स) – चैतन्या डहाके
राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
स्वस्तिका पोल व पूर्वेश आंबटकर (नेशनल डॉजबॉल – गोल्ड मेडल)
कृष्णा चौधरी (सायकलिंग व कराटे)
यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच,
बेस्ट लाइब्रेरी यूजर (हिंदी शिक्षिका) – उज्ज्वला गावंडे
हायस्कूल विभाग – ऋषिकेश गुल्हाणे
प्राथमिक विभाग – हार्दिक रामगांवकर
बेस्ट हाऊस – टोपाज हाऊस घोषित झाले.
राघव जोशी, अभंगा लंगरे, ईश्वरी सातरोटे, केतकी वानखडे, आराध्या डाफे, ऊर्वी वाढेकर, आस्था इंगोले, चंचल मानकानी, स्वरित राजणकर, नैतिक निस्ताने आणि अन्वयी बीरे
यांनी यशस्वीरीत्या संचालन पार पाडले. इंग्रजी शिक्षिका अर्चना नांदेकर आणि तृप्ती सुतोने, मराठी शिक्षिका स्नेहा कोम्बे आणि अश्विनी शेंडे तसेच हिंदी शिक्षक श्री किशोर डोंगरे आणि हिंदी शिक्षिका चंचल इंगोले यांनी संचालनाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन श्री गौरव देवघरे, नृत्य दिग्दर्शन श्री सचिन उईके, आणि प्रॉप्स तयार करण्याची जबाबदारी कला शिक्षक श्री तेजस तराळे यांनी सांभाळली.
प्री-प्रायमरी हेड शबाना खान,
एडमिन ऑफिसर श्री प्रितेश जनवाडे,
श्री श्रिकांत निस्ताने,
श्री सुमित हनवटे,
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचा समारोप आकर्षक ग्रँड फिनाले तसेच भावपूर्ण वंदे मातरम्ने झाला. ‘सृजन 2025’ हा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, टीमवर्क आणि सर्वांगीण विकासाचा अविस्मरणीय उत्सव ठरला.