आज दिनांक 3 मार्च. पोलिओ रविवार

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आपल्या 0 – 5 वर्षापर्यंतच्या बाळाला रविवार दिनांक 3 मार्च रोजी जवळच्या बूथवर सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत पोलिओ लस पाजून घ्या.

बूथ चे ठिकाण:-

1) ग्रामीण रुग्णालय.

2) नर्मदादेवी बालकमंदिर, शास्त्री चौक.

3) गजानन महाराज मंदिर, कोठारी नगर.

4) से.फ.ला. हायस्कूल 

5) डॉ. अप्तूरकर हॉस्पिटल, LIC ऑफिस जवळ.

6) अंगणवाडी केंद्र, धवनेवाडी.

7) छत्रपती उर्दू शाळा, शिवाजी वार्ड 

8) कमलादेवी बालक मंदिर, डॉ.पसारी यांचे दवाखान्याजवळ.

9) डॉ. सालनकर हॉस्पिटल, भगतसिंग चौक.

10) अंगणवाडी केंद्र, गवळीपूरा.

11) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, आठवडीबाजार.

12) आठवडीबाजार मस्जिद.

13) विठ्ठल मंदिर, दत्तपूर.

14) विविध कार्यकारी सोसायटी, दत्तपूर.

15) रेल्वे स्टेशन.

16) बस स्टँड.

 

डॉ. महेश साबळे [वैद्यकीय अधीक्षक]

ग्रामीण रुग्णालय,धामणगाव रेल्वे.

veer nayak

Google Ad