माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रवीण हेंडवे जिल्हाप्रमुख अमरावती सुरज गंथडे तालुकाप्रमुख धामणगाव रेल्वे यांच्या नेतृत्वात आज धामणगाव रेल्वे येथील शास्त्री चौक येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळी राखी बांधून शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करावा या मागणीसाठी महाराष्ट्रात होत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाकरिता तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला व कार्यकर्ते खालील प्रमाणे उपस्थित होते सुजाता हेंडवे,अर्चना पाटील, कोमल हेंडवे,रेखाताई शेंडे,कविता बनसोड, सविता दाडे,शारदा डोळस, प्रज्ञा शेंडे, कौशल्य शेंडे पदमा लांडगे,प्रतिभा शेंडे,सविता थोटे, सीमा थोटे, संगीता येलेकार, वनिता लोनारे, गीताबाई काळे, सारीका वानखडे, भारती चौधरी, वैशाली गोडे, मंगलाबाई कोर्चे,
शैलेश टाले अक्षय धोपटे, प्रवीण रोहनकर, दीपक भाऊ पारखंडे,प्रशांत थोटे, अंकुश पाटील, मनोज सापेकर, निलेश पाल,मनोज कुंभलवार,
चेतन गावंडे ,मयुर गुळधे,
रोशन रुद्रकार, राजू नांदुरकर विजय भगत,अजय उके,
जीवन बाग, प्रतिक रुद्रकार ,
सुजल शेलोकार , प्रवीण मडामे ,सूरज उके ,रितेश रुद्रकार, बंडू भोयर विजय वानखडे गोपाल राजगिरे, गजानन वानखडे, अजय चौधरी,चेतन काळे, आशिष मानकर, सुधीर रंगारी, अनेक शेतकरी महिला कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते