शिक्षण घेतलेले आपल्या जिवनामध्ये वेळोवेळी संकटाला उपयोगी पडते. त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे.

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आधुनिक काळामध्ये विद्याथ्यांला शासनाने खूप काही सोयी, सुविधा, विविध प्रकारच्या योजना उपलबध करून दिल्या आहे परंतु अनेक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे चांगले शिक्षण न घेता वाईट प्रवृत्तीकडे आजचा युवक वळत आहे.

परंतु आज धकाधकीच्या जीवनामध्ये संवेदनशिल राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, यामुळे आपण कितीही कठीण परिस्थितीमध्ये मार्ग काढू शकतो 

Education is the passport to the future for tomorrow,                                                Belongs to those Who, Prepare for it today

याचा अर्थ असा की शिक्षण हे भविष्यातील पासपोर्ट आहे. जे उद्याची तयारी आज करून घेते.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी असे म्हटले आहे की,

विद्य विना मती गेली ।
मति विना नीती गेली ।
निती विना गती गेले ।
गति विना वित्त गेले ।
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।

 

प्रमिला भा. आखरे                                            विषय शिक्षिका                                                  जि.प. पूर्व माध्य. इंद्रधनुष्य शाळा गुरुदेवनगर (मोझरी),ता. तिवसा, जि. अमरावती

veer nayak

Google Ad