Tag: savitri bai fule
सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका.
ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्य पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी ठेवले जात होते. त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला....