Tag: dhamangao news
8 -10 दिवसांत चांदूर रेल्वे स्टेशनवर शालीमार एक्सप्रेसचा थांबा मिळणार…! ...
(ता. प्र.) चांदूर रेल्वे
स्थानिक रेल रोको कृती समितीकडून शालीमार एक्सप्रेस व जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मागणीसाठी १७ फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा...
चांदूर रेल्वे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, 25 रक्तदात्यांचा सहभाग
चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
स्थानिक डॉ .पंजाबराव देशमुख जेष्ठ नागरिक संघ रुग्णमित्र संघटना आणि ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती व संत गाडगे महाराज जयंती प्रित्यर्थ...
स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश हैद्राबाद...
धामणगाव रेल्वे
हैदराबाद येथे ४ थी नॅशनल ओपन कराटे कुंफू चॅम्पियनशिप २०२४ रुद्रमादेवी मेगा कप, कोटला विजया भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले...
1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
अमरावती दि. 22: नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध...
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आगमन. मंगरूळच्या मंगला माता मंदिरात सकाळी...
धामणगाव रेल्वे येथे दुपारी प्रकट कार्यक्रम. धामणगाव रेल्वे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघाचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ ला धामणगाव तालुक्यात...
घुईखेड येथे हजारो भाविक भक्तांनी घेतला गोतांबील महाप्रसादाचा लाभ. ३० हजारांवरून...
चांदुर रेल्वे- (ता. प्र.)
तालुक्यातील घुईखेड येथील श्री.संत बेंडोजी महाराजांची संजिवनी समाधी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असून हा संजिवनी समाधी महोत्सव घुईखेड येथे पार पडला. रविवारी...
स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे स्वरसाधना संगीत स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन
धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे स्वरसाधना संगीत स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते .यामध्ये...
दाभाडा येथे महादेव बाबा जयंती महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद..
धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा या संतनगरीमध्ये महादेव बाबा जयंती उत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद.
दाभाडा येथे सर्व समान महोत्सव म्हणजे परमहंस महादेव बाबा यांची...
दाभाडा येथील बौद्ध बांधवांनी केली शिवाजी महाराजांची जयंती साजरी..
कावली वसाड
येथूनच जवळ असलेल्या दाभाडा येथील मानवता बौद्ध विहारातील बौद्ध बांधवांनी व लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. धामणगाव रेल्वे तालुक्यात नव्हे...
धामणगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची होणार स्थापना परिसर सौंदर्यकरणाचे भूमिपूजन. आमदार...
धामणगाव रेल्वे
शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना होणार असून परिसराच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आमदार प्रताप अडसड यांच्या...