Tag: विकसित भारताला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे.
विकसित भारताला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक व प्रगतिशील आहे. यामध्ये तरुणांना महिला आणि मुलींना लाभ देणारा, तसेच शेतकरी कष्टकरी सह सर्वांनाच फायदेशीर ठरणारा हा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे...