Tag: लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिराची यशाची परंपरा कायम
लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिराची यशाची परंपरा कायम
कावली वसाड
स्थानिक लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिराची याही वर्षी यशाची परंपरा कायम राखल्याचे दिसत आहे.
या शाळेचा एकूण निकाल 97% लागला असून सुप्रिया नितीन टाले...