Tag: राजनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी केली पेंटींग
राजनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी केली पेंटींग, वेल्डींग, इलेक्ट्रीशियन ची कामे चांदूर रेल्वे...
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
महाविद्यालय, संस्थेतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर गावपातळीवर राबविण्यात येते. ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा अनुभवण्यासाठी हे...