Tag: प्रतिमा भेट देऊन केला सन्मान
कसबे गव्हाणच्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर जाण्याकरिता स्वतंत्र दोन बसेस ची व्यवस्था....
प्रतिनिधी-
दरवर्षी विदर्भातून लाखो भाविक भक्त आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जात असतात त्याचाच भाग म्हणून यावर्षी सुद्धा लाखो भाविक भक्त पंढरपुर येथे जात असल्याने...