Tag: तिर्थक्षेत्र घुईखेडचे आयोजन. १० वर्षांवरील इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
घुईखेड येथे १५ मे पासून सर्वांगीण बालविकास वारकरी सुसंस्कार नि:शुल्क शिबीर....
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, तिर्थक्षेत्र घुईखेडतर्फे १५ मे पासून ५ जुनपर्यंत संस्थानमध्ये सर्वांगीण बालविकास वारकरी सुसंस्कार...