Tag: आमदार बळवंत वानखडे हेच खासदारकीच्या उमेदवारीसाठी सक्षम उमेदवार. सुधाकर पाटील भारसाकळे
आमदार बळवंत वानखडे हेच खासदारकीच्या उमेदवारीसाठी सक्षम उमेदवार. सुधाकर पाटील भारसाकळे
प्रतिनिधी
अमरावती जिल्हाभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वादळाप्रमाणे निर्माण झाले. अमरावती लोकसभा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला असून सुमारे अठरा लाख लोकसभेचे मतदार या जिल्ह्यात आहेत...