श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधुत बुवा संस्थान

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती प.ट्र.र.नं. जे १६११ अमरावती

रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे स्थळः – सांस्कृतीक भवन, सावंगा विठोबा

शनिवार, दि. ०५/०४/२०२५

वेळ:- सकाळी १० ते सायं. ६ वा.

रक्तदानास इच्छुकांनी मो. 9970501898 / 9403621600 वर संपर्क करुन नाव नोंद करावे तसेच संस्थानच्या देणगी कक्षावर सुध्दा नाव नोंदनी सुरु आहे.

सौजन्य:- डॉ. सदानंदजी बर्मा ब्लड बँक, परतवाडा,

veer nayak

Google Ad